भारतीयज्ञान प्रणाली आणि महिला सक्षमीकरण परंपरा,परिवर्तन आणि आधुनिक संदर्भ

भारतीय ज्ञान प्रणाली आणि महिला सक्षमीकरण परंपरा ,परिवर्तन आणि आधुनिक संदर्भ

सौ नम्रता भुरे

श्री बिंझाणी सिटी कॉलेज (स्वायत्त ), उमरेड रोड, नागपूर

सारांश : हा शोध निबंध महिला सक्षमीकरणासाठी लागणाऱ्या प्रेरणादायी उपक्रमासाठी तयार करण्यात आला आहे. प्रस्तुत शोधनिबंधात शैक्षणिक विश्लेषणात्मक व संशोधनात्मक उद्दिष्टे समोर ठेवून भारतीय ज्ञान परंपरेच्या प्रवाहात महिला सक्षमीकरणाचा सामाजिक व सौधांतिक अभ्यास करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.तसेच भारतीय ज्ञान परंपरा आणि महिला सक्षमीकरण यातील परस्पर संबंधांचा सामाजिक ,सांस्कृतिक व ऐतिहासिक दृष्टिकोनातून अभ्यास करण्यात आला आहे.

भारतीय ज्ञान परंपरेत महिलांचे स्थान महत्त्वाचे मानले गेले आहे. पूर्वी महिला शिक्षण ,तत्त्वज्ञान , धर्म आणि समाज जीवनात सक्रिय सहभागी होत्या.भारतीय ज्ञान व्यवस्थेत स्त्रीचे स्थान ‘चूल आणि मूल ‘ एवढेच न राहता भौतिक ,सामाजिक आणि नैतिक जीवनाच्या केंद्रस्थानी होते.महिला सक्षमीकरण ही संकल्पना जागतिक पातळीवर चर्चा करताना भारतीय ज्ञान परंपरेतील स्त्रीविषयक दृष्टिकोनाचा पुन्हा विचार करणे अत्यंत महत्त्वाचे ठरले.

मुख्य शब्द (Keywords) :

भारतीय ज्ञान परंपरा  ,महिला सक्षमीकरण  ,परंपरा व परिवर्तन  ,स्त्रीवाद  ,मानवतावाद  ,समाजवाद  ,सामाजिक समता , आधुनिक भारत  ,सांस्कृतिक संदर्भ  ,समताधिष्ठितता , लोकशाही  ,सर्वसमावेशक सर्जनशीलता

DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2601S01V14P045

Download