भारतीय ज्ञान परंपरा आणि बुद्ध तत्त्वज्ञान

भारतीय ज्ञान परंपरा आणि बुद्ध तत्त्वज्ञान

 डॉ. दयानंद उत्तमराव राऊत

 समाजशास्त्र विभाग प्रमुख,

सहकार महर्षी स्व. भास्करराव शिंगणे

कला महाविद्यालय खामगाव जि. बुलढाणा

 मोबाईल नंबर 8788125034

 ईमेल:- dayanandraut45095@gmail.com

सारांश (Abstract) ;-

         भारतीय ज्ञान परंपरा ही मानवजातीच्या प्राचीनतम आणि समृद्ध ज्ञानपरंपरांपैकी एक आहे. या परंपरेत तत्त्वज्ञान, विज्ञान, शिक्षण, अध्यात्म, कला, नीतिशास्त्र आणि जीवनपद्धती यांचा समन्वय आढळतो. प्रस्तुत संशोधन पेपरमध्ये भारतीय ज्ञान परंपरेची संकल्पना, स्रोत, वैशिष्ट्ये, विविध क्षेत्रांतील योगदान व आधुनिक काळातील महत्त्व यांचा अभ्यास करण्यात आला आहे. भारतीय ज्ञान परंपरा ही केवळ भूतकाळातील वारसा नसून वर्तमान व भविष्यकालीन समाजासाठीही मार्गदर्शक ठरते, हे या अभ्यासातून स्पष्ट होते.

DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2601S01V14P023

Download