कौशल्य आधारित शिक्षण ही काळाची गरज !!
प्रा. डॉ. सुदाम राठोड (सहाय्यक प्राध्यापक), डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज कार्य महाविद्यालय, मोराणे, धुळे
प्रस्तावना
शिक्षण हे मुक क्रांतीचे हत्यार आहे !!
एम. के. गांधी
शिक्षण माणसाला माणूसपण प्रदान करत असते. शिक्षणाने संपन्न झालेले मस्तक कोणाचे हस्तक होत नाही आणि जे हस्तक असतात ते गुलाम असतात. खऱ्या अर्थाने शिक्षणामध्ये खूप मोठी ताकद आहे. या शिक्षणरूपी अस्त्राकडे डोळसपणे पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शिक्षणामुळे माणसांमध्ये अज्ञान, अंधश्रद्धा, वाईट चालीरीती, प्रथा, परंपरा दूर होऊ शकते. पण या शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन निकोप असला पाहिजे. सकारात्मक विचार करणारेच शिक्षणरूपी या महाकुंभामध्ये यशस्वी होतात हे त्रिकालाबाधित सत्य आहे.
Keyword – कौशल्य, शिक्षण, विज्ञान
Doi Link – https://doi.org/10.69758/GIMRJ2407IIIIV12P0011
Download