प्राचीन महाराष्ट्रातील व्यापारी मार्ग

प्राचीन महाराष्ट्रातील व्यापारी मार्ग

डॉ. सारंग विनायक घारपुरे,

सहा. प्राध्यापक, विलिंग्डन कॉलेज, सांगली.

गोषवारा – नागरीकरणाच्या प्रक्रियेत कृषी अधिशेष उत्पादनासोबतच अंतर्गत व बाह्य व्यापाराची भूमिका देखील महत्वाची असते. भारतात इ.स.पू. सहाव्या शतकानंतर गतिमान झालेल्या नागरीकरणाच्या प्रक्रियेतदेखील अंतर्गत व बाह्य व्यापाराची भूमिका महत्वाची होती. या व्यापाराला आवश्यक दळणवळणासाठी पायाभूत सुविधांचा विकास होणे आवश्यक होते. या पायाभूत सुविधा व्यापारी मार्गांच्या स्वरूपात विकसित झाल्याचे दिसून येते. व्यापारी मार्ग व नागरी वसाहती यांच्या विकासात अन्योन्य संबंध असल्याचे देखील दिसून येते. महाराष्ट्रात देखील या व्यापारी मार्गांचा विकास आणि नागरी वसाहती यांच्यासंदर्भात शोध येथे घेण्यात आला आहे.     

DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2512I10VXIIIP0010

Download