कृत्रिम बुद्धिमत्तेचा तरूणांवरील प्रभाव : संधी आणि आव्हाने

कृत्रिम बुद्धिमत्तेचा तरूणांवरील प्रभाव : संधी आणि आव्हाने

प्रा. अविनाश भोरे

प्रमुख, मराठी विभाग

लोकनेते प्रा. शरद पाटील महाविद्यालय, मिरज

संपर्क क्रमांक: 9881446307

e-mail : avinashbhore340@gmail.com

सारांश (Abstract):

            कृत्रिम बुद्धिमत्ता ही आजच्या डिजिटल युगातील सर्वात क्रांतिकारी तंत्रज्ञानापैकी एक आहे. आजच्या तरूणाला AI ही एक वैयक्तिक विकासाची संधी आहे. AI चा उपयोग दैनंदिन जीवनात, उद्योगात, स्वायत्तता म्हणून उपयोगात येते. आजच्या तरूणांसाठी एक क्रांतिकारी तंत्रज्ञान म्हणून AI चे महत्त्व आहे. शिक्षण, रोजगार, रोजगारातील नव्या संधी आणि वैयक्तिक आणि सामाजिक विकास तरूणांना AI मुळे शक्य होत आहे. AI तरूणांना शिक्षण, कौशल्य आणि नवोन्मेषाच्या संधी प्रदान करते, परंतु नोकरीतील अनिश्चितता, गोपनियता आणि मानसिक आरोग्य यांसारख्या आव्हानांचा सामना करण्यासाठी तयारी आवश्यक आहे. यासाठी संतुलित दृष्टिकोन, नीतिनियम आणि तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर करणे महत्त्वाचे आहे.

DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2509I9VXIIIP0046

Download