अमरावती शहराच्या संरचनात्मक विकासात लोकसंख्याशास्त्रीय गुणवैशिष्ट्यांची भूमिका
श्री प्रशांत कांबळे
संशोधक विद्यार्थी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ.
Email : – prasuvenu@ gmail.com mobile.No.9156745905
Abstract (सारांश) :-
अमरावती शहराच्या संरचनात्मक विकासात लोकसंख्या शास्त्रीय गुणवैशिष्ट्यांची भूमिका ही फार महत्त्वाची आहे. कारण कोणत्याही शहराच्या निर्मितीसाठी भूप्रदेश, लोकसंख्या व शासन या तीन घटकाची आवश्यकता असते. यादृष्टीने शहरातील कार्यशील लोकसंख्या तसेच साधनसंपत्ती महत्त्वाची असते. कोणत्याही शहराच्या संरचनात्मक विकासामध्ये त्या शहराची लोकसंख्या शास्त्रीय गुणवैशिष्ट्ये फार महत्त्वाची भूमिका बजावत असते. या संशोधनामध्ये अमरावती शहराच्या संरचनात्मक विकासात लोकसंख्या शास्त्रीय गुणवैशिष्ट्यांची भूमिकेचे विश्लेषण करण्यात आले आहे.
Keywords : अधिवेशन – संमेलन, भिन्नता – विविधता, तज्ञ – विद्वान, अभिक्षेत्र – संबंधित क्षेत्र, कालिक – काळानुसार.
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2507S01V13P012
Download