शेतीच्या विकासात पीक विमा आणि आर्थिक सहाय्याचे मूल्यांकन

शेतीच्या विकासात पीक विमा आणि आर्थिक सहाय्याचे मूल्यांकन

डाॅ. मदन गजानन प्रधान,

अर्थशास्त्र विभाग प्रमुख, आॅर्टस् काॅलेज, सिहोरा, तह. तुमसर, जि. भंडारा

E-mail: pradhan.madan277@gmail.com

गोषवारा:

महाराष्ट्र प्रदेश भारताच्या कृषी व औद्योगिक विकासाचे ऊर्जा स्त्रोत आहे. भारतातील एक प्रगत राज्य म्हणून महाराष्ट्र सुपरीचित आहे. कृषी क्षेत्रात सुद्धा महाराष्ट्राचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. महाराष्ट्र शासनाच्या सर्वसमावेशक धोरणांमुळे विकासाला चालना मिळाली असून राज्य कृषी उत्पन्नात प्रगतीपथावर आहे. कृषी क्षेत्रातील अनिश्चितता त्याचप्रमाणे कृषी क्षेत्रात विविध आव्हाने असूनही महाराष्ट्रातील पीक विमा योजना व आर्थिक सहाय्य योजनांच्या जोरावर महाराष्ट्रातील कृषी विकास अभ्यासणीय आहे. यादृष्टीने प्रस्तुत संषोधनात महाराष्ट्र राज्यातील चालू दशकातील कृषी सहाय्य योजना व पीक विमा योजनांचे अध्ययन केले आहे.

कि-वर्ड: महाराष्ट्र, कृषी विकास, पीक विमा योजना, आर्थिक सहाय्य योजना.

DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2503I3VXIIIP0006

Download