मराठवाडा विभागातील स्त्री भ्रूण हत्येची सद्यस्थिती: एक अभ्यास
प्रा. हादवे महादेव श्रीकृष्ण,
Email ID :- hadvems@gmail.com
Mob. No 9175884590
आर. बी. एम. अध्यापक विद्यालय, हट्टा, ता. वसमत जिल्हा हिंगोली
सारांश
स्त्री भ्रूण हत्या ही एक गंभीर सामाजिक समस्या आहे, जी विशेषतः मराठवाडा विभागातील ग्रामीण व शहरी भागात प्रकर्षाने जाणवते. तंत्रज्ञानाचा गैरवापर, लिंगभेद, सामाजिक मानसिकता, व हुंडा पद्धती यामुळे या समस्येची तीव्रता वाढत आहे. या संशोधनाचा उद्देश स्त्री भ्रूण हत्येच्या सद्यस्थितीचा सखोल अभ्यास करून तिच्या सामाजिक परिणामांची तपासणी करणे आणि समस्येवर उपाययोजना सुचवणे आहे.
KeyWords मराठवाडा विभागा, स्त्री भ्रूण हत्या, सद्यस्थिती
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2501I01S01V13P0015
Download