A study of environmental pollution in the atmosphere

A study of environmental pollution in the atmosphere

वातावरणातील पर्यावरणीय प्रदूषण  एक अध्ययन

अर्जुन भास्करराव देशमुख

एम एस डब्ल्यू

घोषवारा

अमर्याद मानवी गरजा, आर्थिक आणि तांत्रिक विकास आणि लोकसंख्या वाढीमुळे पर्यावरण प्रदूषण वाढले आहे. मानव आपले जीवन अधिक सुखकर करण्यासाठी पर्यावरण प्रदूषित करत आहे. प्रदूषणामुळे पृथ्वीवरील सर्व सजीवांचे जीवन धोक्यात आले आहे. त्यामुळे भावी पिढीच्या गरजा बरोबरच तात्कालिक गरजांचे मूल्यांकन करणे, संसाधनांचे शोषण, पर्यावरणीय गुणवत्ता पुनर्संचयित करणे, आर्थिक विकास आणि पर्यावरणीय समतोल इत्यादीसाठी धोरण तयार करणे, केवळ दीर्घकाळापर्यंत पर्यावरणाचा समतोल राखणे ही उद्दिष्टे आहेत. प्रदूशणाचे प्रकार आणि कारणे तसेच परिणाम यांचे व्यवस्थापन व अंमलबजावणी यासारखे पैलू, विविध स्तरांवर परस्पर समन्वय, प्रशासकीय व्यवस्था आणि आर्थिक व्यवस्थापन पर्यावरण संरक्षणात महत्त्वाची भूमिका बजावतात.

कीवर्ड :  पर्यावरण, प्रदूशण, हवा, माती, ध्वनि, जल व्यवस्थापन, अंमलबजावणी, धोरण तयार करणे

DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2408II04V12P0006

Download