भारतीय संस्कृतीत भारतीय ज्ञान परंपरेचे महत्व

भारतीय संस्कृतीत भारतीय ज्ञान परंपरेचे महत्व

  प्रा. अनिल गावंडे

समाजशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. पंजाबराव देशमुख कला व वाणिज्य (सायंम) महाविद्यालय, नागपूर

मोबाईल न- ९०२१२०४६९७

E-mail – anilgawande1181@gmail.com

सारांश :-

भारतीय संस्कृतीत भारतीय ज्ञान परंपरेचे महत्त्व खोलवर रुजलेले आहेत. कारण यामध्ये तत्त्वज्ञान, विज्ञान, कला, धर्म, जीवनशैली यांचा समावेश आहे. ज्ञान हा संस्कृतीचा एक महत्त्वाचा घटक आहे. सर्वच समाजाच्या संस्कृतीमध्ये भौतिक आणि सामाजिक विश्वास संबंधीच्या ज्ञानाचा समावेश आहे. ज्ञान हे एका पिढीकडून दुस-या पिढीकडे हस्तांतरित होत असते. भारतीय ज्ञान प्रणाली द्वारे (IKS) ज्ञान संबंधित प्रणाली आणि ज्ञान हस्तांतरणाची एक पद्धत आहे. वैदिक साहित्य, उपनिषदे, वेद आणि उपवेद हे भारतीय ज्ञान व्यवस्थेचा पाया रचतात. भारतात हजारो वर्षापासून विकसित झालेल्या ज्ञानप्रणालींची  समृद्ध परंपरा आहे.

बीजसंज्ञा :-

संस्कृती, ज्ञानपरंपरा, मराठी भाषा, उपनिषदे, धर्म, तत्त्वज्ञान, विज्ञान, कला, वैदिक साहित्य, विश्वास, मुल्ये व प्रमाणके, चिन्हे, तंत्रज्ञान, पिढी इत्यादि. 

DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2601S01V14P012

Download