महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या : एक समाजशास्त्रीय अभ्यास (A Sociological Study of Farmers’ Suicides in Maharashtra)

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या : एक समाजशास्त्रीय अभ्यास

(A Sociological Study of Farmers’ Suicides in Maharashtra)

प्रा.डॉ.अन्सारी.एस.जी

म.उ.म.उदगीर

सारांश (Abstract)

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न हा भारतातील सर्वात गंभीर सामाजिक आणि आर्थिक समस्यांपैकी एक आहे. मागील दोन ते तीन दशकांपासून विशेषतः विदर्भ आणि मराठवाडा या प्रदेशांमध्ये आत्महत्यांचे प्रमाण चिंताजनकपणे वाढले आहे. या अभ्यासात शेतकरी आत्महत्यांची समाजशास्त्रीय कारणमीमांसा, सामाजिक-आर्थिक संरचना, मानसिक आरोग्य, सरकारी धोरणांची परिणामकारकता आणि आगामी उपाययोजना तपासल्या आहेत. अभ्यास सुचवतो की हा प्रश्न बहुआयामी असून आर्थिक अडचणी, दुष्काळ, बाजारव्यवस्थेतील त्रुटी, कर्जबाजारीपणा, सामाजिक दबाव, मानसिक ताण व शासनाच्या अपुऱ्या अंमलबजावणी यांसारख्या अनेक घटकांमुळे निर्माण झाला आहे. समाजशास्त्रीय सिद्धांतांच्या आधारे विश्लेषण करून या समस्येचे शाश्वत निराकरण करण्यासाठी व्यापक उपाय सुचवले आहेत.

DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2511S01V13P010

Download