विविध जीवनक्षेत्रात भाषेचे महत्व व उपायोजन

विविध जीवनक्षेत्रात भाषेचे महत्व व उपायोजन

डॉ. बळीराम राऊत

प्राध्यापक (मराठी विभाग)

जोतीराव फुले समाजकार्य महाविद्यालय उमरेड

जि.नागपूर & Pin No- 4412103

Mob – 9767278720/9356229389

Email – baliramraut37@gmail.com

सारांश-

            भाषा हे संवाद व्यवहाराचे महत्वाचे प्रभावी साधन आहे. संवादाच्या माध्यमातून व्यक्ती आपले विचाार अदानप्रदान करीत असतो. व्यक्ती जीवनाच्या विविध क्षेत्रात भाषेचे संवादाच्या माध्यमातून उपाययोजन करीत असतो. त्यामुळे नवनवे शब्द त्यांच्या ज्ञानात भर घालत असतात. त्यामुळे त्या व्यक्तीची भाषिक समृद्धी होत असते.

            भाषा ही संदेशवहनाची संकेत व्यवस्था आहे. भाषेच्या माध्यमातून जीवनव्यवहाराचे महत्व शिवाय काळाविषयी, वस्तूविषयी, अनुभवाविषयी विचार करता येतात. शब्दातून विविध क्षेत्रातील मानवी व्यवहार आणि मानवी मुल्यांचे दर्शन घडते.

मुख्यषब्दः- मराठी भाषा, भाषेचे महत्व, संवाद कौशल्य, वाचन कौशल्य, भाषेचे विविध जीवनक्षेत्र, भाषेचे उपाययोजन, भाषेचे सामर्थ्य.

DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2508S01V13P005

Download