महिला सक्षमीकरणात महिला उद्योजकांची भूमिका – एक अभ्यास
दीपाली दीपक दीक्षित संशोधक विद्यार्थी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड
प्रा. डॉ. एच. डब्लू. कुलकर्णी संशोधन मार्गदर्शक, वाणिज्य विभागप्रमुख, शिवाजी महाविद्यालय उदगीर, लातूर
सारांश:
महिला सक्षमीकरण ही सामाजिक आणि आर्थिक विकासाची एक महत्त्वाची कडी आहे. एकविसाव्या शतकात महिला विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्य करत आपली भूमिका हि अगदी व्यवस्थितपणे पार पाडत आहेत, त्यात उद्योजकता हे एक अत्यंत महत्वाचे असे प्रभावी माध्यम ठरत आहे. त्याचबरोबर महिलांना त्यांच्या आर्थिक बाबतीत स्वतंत्रता मिळत असल्याने त्यांच्या सर्वांगीण विकासात महिला उद्योजकता हे अनेक पैलूंपैकी अत्यंत महत्वाचे स्वावलंबन असे घटक असलेले दिसून येते आहे तर त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी आणि इतर महिलांना प्रेरणा देणे तसेच रोजगार निर्माण करणे यामध्ये महिला उद्योजकता ह्या महत्त्वाची भूमिका बजावतात.
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2505S01V13P001
Download