महिलांच्या शिक्षण आणि कौशल्य विकासात CSR ची भूमिका
प्रा. डॉ. प्रशांत वि. बुकणे,
श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालय, वाशिम,
prashant.bukne@gmail.com, 9822715454
सारांश (Abstract) :
कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) हा आधुनिक उद्योग व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग झाला आहे. महिलांचे शिक्षण आणि कौशल्य विकास हा CSR च्या विविध उपक्रमांचा केंद्रबिंदू आहे, कारण महिला सशक्तीकरणामुळे संपूर्ण समाजाच्या प्रगतीला चालना मिळते. या संशोधनात विविध कंपन्यांच्या CSR कार्यक्रमांमुळे महिलांच्या शिक्षण आणि रोजगारक्षमतेवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला आहे. तसेच, महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रभावी CSR धोरणे कोणती असावीत, यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.
कीवर्ड (Keywords): महिला, शिक्षण, कौशल्य, विकास, CSR, भूमिका, सामाजिक जबाबदारी, सक्षमीकरण, रोजगार.
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/25040401V13P0002
Download