वाढता इ कॉमर्स आणि सायबर सुरक्षितता

वाढता कॉमर्स आणि सायबर सुरक्षितता

डॉ. रामेश्वर एस. व्हंडकर

सहा. प्राध्यापक

कुंभलकर कॉलेज ऑफ सोशल वर्क] वर्धा+

Mob. 9021204340

Email: – ram.hondkar@gmail.com

प्रस्तावना – दैनंदिन जीवनात वाढत्या इंटरनेटच्या वापरामुळे ऑनलाईन कार्यात वाढ झाल्यामुळे सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले आहेइंटरनेटच्या माध्यमातून सोशल नेटवर्किंगच्या साह्याने अनेक लोक एकमेकांशी प्रत्यक्ष अपरिचित असूनही विविध ॲप द्वारे एकमेकांशी कनेक्टेड असतातत्यामुळेच आपण नेहमी बोलत असतो की हे जग हे वैश्विक खेडे झाले आहे कारण जगातल्या कानाकोपऱ्यातील माहिती] फोटोज किंवा संवाद बसल्याठिकाणी आपण पाहू शकतो ऐकू शकतो पाठवू शकतो अगदी काही क्षणात तेथील संवाद आपल्यापर्यंत आपला संवाद त्यांच्यापर्यंत पोहोचवणे अगदी सोपे झाले आहेया धर्तीवरच अनेक कंपन्यांनी आपला व्यवसाय सुद्धा इंटरनेटच्या साह्याने विविध वेबसाईट विविध सोशल अकाउंट्स तसेच वैयक्तिक ॲप द्वारे &कॉमर्स मोठ्या प्रमाणात केला जात आहे&कॉमर्स मुळे विक्रेता उपभोक्ता या दोघांचाही वेळ] श्रम पैसा वाचतो त्यामुळे ग्राहक विक्रेता दोघेही &कॉमर्सला प्राधान्य देतात

DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2503I3IIVXIIIP0060

Download