डिजिटल हाऊस अरेस्ट भीती, फसवणूक आणि सजगतेची गरज

डिजिटल हाऊस अरेस्ट भीती, फसवणूक आणि सजगतेची गरज

अमोल दिलीप दोंड

सहाय्यक पोलीस निरीक्षक,

जनसंपर्क अधिकारी

मा.पोलीस आयुक्त, नागपूर शहर.

ईमेल: dond.amol@gmail.com

मो. क्र. 9823075006

सारांश:

          आजकालच्या डिजिटल जगात आपण सर्वजण तंत्रज्ञानावर अधिकाधिक अवलंबून आहोत. पण याच तंत्रज्ञानाचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगार निष्पाप लोकांना मोठ्या शिताफीने जाळ्यात अडकवत आहेत. डिजिटल हाऊस अरेस्ट हा सायबर गुन्ह्याचा एक अत्यंत धोकादायक प्रकार आहे, जिथे लोकांना त्यांच्या मनात भीती निर्माण करून पूर्णतः गुन्हेगारांच्या ताब्यात घेतले जाते.

संकेत शब्द: तंत्रज्ञान, डिजिटल हाऊस अरेस्ट, सायबर गुन्ह्य

DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2503I3IIVXIIIP0056

Download