सायबर क्राईम आणि व्यावसायीक समाजकार्य आव्हाने आणि मध्यस्थीचे उपाय

सायबर क्राईम आणि व्यावसायीक समाजकार्य आव्हाने आणि मध्यस्थीचे उपाय

सहा. प्रा. कु. रंजना एच. आडे

जोतीराव फुले समाजकार्य

महाविद्यालय उमरेड, जि. नागपूर

Email :-rajaniade08@gmail.com

Mo :- 9764579834

सायबर क्राईम म्हणजे संगणक इंटरनेट, मोबाईल आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा गैरवापर करून केलेले गुन्हे, या गुन्ह्यांमध्ये डेटा चोरी, फसवणूक, हॅकिंग, ऑनलाईन गैरवर्तन, आणि आर्थिक फसवणूक यांचा समावेश होतो, हे गुन्हे वैयक्तिक, सामाजिक, आणि आर्थिक नुकसान घडवून आणतात, तंत्रज्ञानाच्या प्रगतीमूळे आपले जिवन सुलभ असले तरी त्याच वेळी सायबर गुन्ह्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत, इंटरनेट, सोशल मीडिया, ऑनलाईन व्यवहार आणि डिजिटल संवादाच्या वाढत्या वापरामुळे गुन्हेगारांना नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत.

DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2503I3IIVXIIIP0052

Download