लोकसाहित्य झाडीपट्टीतील विवाहगीते एक अभ्यास
डॉ. बळीराम राऊत (सहयोगी प्राध्यापक)
जोतीराव फुले समाजकार्य महाविद्यालय उमरेड
जि. नागपूर & Pin No% 4412103
Mob % 9767278720/9356229389
Email % baliramraut37@gmail.com
सारांश :-
लोकसाहित्यात विविध विशयांचा अंर्तभाव असून ग्रामीण जीवनषैलीतून विविध विशय लोकसाहित्यात प्रकर्शाने आले आहेत. विशेषत्वाने लोकसाहित्यात लोकजीवनाचा आविश्कार बघावयास मिळतो. या साहित्य प्रकारात स्त्रियांची गाणी प्रसिद्ध आहेत. त्यापैकीच विवाहगीते हा त्यातील भाग आहे. विवाह गीते म्हणजे धार्मीक विधी व दंडके पार पांडतांना स्वच्छ मनाच्या अर्विभावातून स्त्रीमनाने गायिलेली हिंदू समाजाच्या उत्सवाचे वर्णन होय. याविवाह गीतातून प्राचीन काळापासून स्त्रीया परंपरा जपत आपल्या मनातील सुखदुःख, भावभावना दंडकाच्या निमित्याने व्यक्त करून त्यातूनच विवाह गीताची निर्मिती झाली.
भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया जिल्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या आपल्या बोली भाषेत अषिक्षित स्त्रीसमुहाने परंपरागत मौखिकरित्या जपलेली विधीविषयक विवाहगीते कालौघात लुप्त होऊ नये व ते लिपीबद्ध व्हावे या दृष्टीने विवाहगीतांचा अभ्यास महत्वाचा वाटतो.
मुख्यशब्दः- झाडीपट्टी, विवाहगीते
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2502I01S01V13P0008
Download