ताराबाई शिंदेचा स्त्री-पुरुष समानतेचा विचार: एक ऐतिहासिक विश्लेषण
संशोधनकर्ता
वितुल गोपीचंद रामटेके
स्नातकोत्तर इतिहास विभाग, रा. तु. म. नागपूर विद्यापीठ, नागपूर
मो. नं. 9552310260 Email id: vitulr9@gmail.com
सारांश
प्रस्तुत विश्लेषण हे ताराबाई शिंदे यांच्या पुरोगामी विचाराबद्दलचे आहे. एकोणिसाव्या शतकाचा विचार केले असता त्याकाळात स्त्रियांना पुर्णपणे बंधनात ठेवण्यात असे स्त्रिला पुछा पुरुषांवर अवलंबुन राहावे लागत होते. पण ताराबाई शिंदे यांनी आपल्या स्त्रि-पुरुष पुस्तकात स्त्रि-पुरुष समानतेचे विचार मांडले आहे. पुरुषांना जेवेढे महत्य आहे तेवढेच महत्व स्त्रियांना सुड्धा हे दाखविण्या प्रयत्न करण्यात आले आहे.
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2412IV01V12P0014
Download