अमरावती शहरातील असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या बंजारा कामगारांच्या सामाजिक स्थितीचे अध्ययन
स्वप्निल राठोड
9890432715
swapnilrathod496@gmail.com
प्रा. डाॅ. ज्योति सुभाश सेलूकर
समाजषास्त्र विभाग
बॅरी. षेशराव वानखेडे कला व वाणिज्य महाविद्यालय, खापरखेडा, त. सावनेर, जि. नागपूर
गोशवारा
ही जमात सामान्यतः तीव्र गरिबीचा सामना करते आणि मुख्य प्रवाहातील समाजाच्या परिघावर जीवन जगते. असंघटित कामगार असल्याने, त्यांच्याकडे औपचारिक, लेखी करार आणि सामाजिक सुरक्षा लाभांचा अभाव असतो. अनेक जण रोजंदारीवर काम करतात, ज्यामुळे त्यांना नोकरीची असुरक्षितता आणि हंगामी बेरोजगारीचा सामना करावा लागतो. प्रस्तुत अध्ययनासाठी अमरावती षहराची निवड केली असून यातूनच नमूना निवड करण्यात आली. अमरावती षहराच्या असंघटीत क्षेत्रात काम करणाÚया बंजारा जमातीच्या 300 व्यक्तींची नमूना म्हणून निवड करण्यात आली. संषोधनकार्यात प्राप्त झालेल्या माहितीचेे संकलन करुन सांख्यिकिय विष्लेशण SPSS 24.0 या साॅफ्टवेअरचा वापर करून करण्यात आले. अध्ययनात प्राप्त परिणाम दर्षवितात की असंघटीत क्षेत्रात काम करणाÚया कामगारांचे वय 25 ते 30 वर्श असून त्यांनी प्राथमिक षिक्षण घेतला आहे व ते बांधकाम क्षेत्रात कंत्राटी स्वरूपावर 5 ते 10 वर्शापासून कार्यरत आहेत. तसेच बहुतांष असंघटीत क्षेत्रात काम करणारे कामगारांच्या कुटंुबाचे वार्शिक उत्पन्न रू. 1 लाखापेक्षा कमी आहे.
बीजषब्दः बंजारा, असंघटित कामगार, सामाजिक स्थिती, असुरक्षितता
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2602S02V14P004
Download