मराठी भाषा गौरव दिन विशेषांक (शालेय विभाग)

भाषा, साहित्य, संस्कृतीच्या सुगंधी पारिजात,
विश्ववंध्य मराठी अमुची परंपरा अभिजात…
मराठी भाषेचा वैश्विक स्तरावर प्रचार-प्रसार व्हावा, सर्वत्र मराठीतून संवाद करण्याची करण्याची गोडी निर्माण व्हावी, दैनदिन व्यवहारांमध्ये मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करण्यासठी सर्वांनाच प्रोत्साहन मिळावे, या हेतूने श्री वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा दि. २७ फेब्रुवारी हा जन्मदिन “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने छत्रपती शिक्षण मंडळाचे प्राथमिक विद्या मंदिर कर्णिक रोड आणि सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास कार्यक्रम, नवी मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने दि. २७ फेब्रुवारी २०२४ रोजी ऑनलाईन विशेषांक प्रकाशित करण्यात आला.
अनुक्रमाणिका
लेख क्र. शीर्षक लेखक पृष्ठ क्र.
1 संत ज्ञानेश्वर प्रज्ञा मंगेश दाभाडे 3 – 3
2 समर्थ रामदास धनश्री प्रभाकर पाटील 4 – 4
3 सावित्रीबाई फुले धनश्री प्रभाकर पाटील 5 – 5
4 बाबा आमटे आदित्य हरिश्चंद्र जुआटकर 6 – 6
5 लोकमान्य  टिळक श्रेयस भगवान उतेकर 7 – 7
6 थोर समाज सुधारक गाडगेबाबा यश अमोस चक्रनारायण 8 – 8
7 महात्मा ज्योतिराव फुले हर्षल रवींद्र सिरसीम 9 – 9
8 श्री चक्रधर स्वामी अश्विनी नितीन मालचे 10 – 10
9 महात्मा ज्योतिबा फुले मंगेशी जितेंद्र वाळुंज 11 – 11
10 संत गाडगेबाबा दक्ष मनोज पवार 12 – 12
11 रमाबाई प्रेरणा गोविंद सूर्यवंशी 13 – 13
12 संत एकनाथ प्रेरणा गोविंद सूर्यवंशी 14 – 14
13 संत तुकाराम वेदिका जगन्नाथ ढोणे 15 – 15
14 डॉ.बाबासाहेब आंबेडकर धीरज राजकुमार सुरवसे 16 – 16
15 संत तुकाराम नीरज भावेश पाटील 17 – 17
16 संत गाडगेबाबा मंजिरी गणेश गुरव 18 – 18
17 संत चोखोबा प्रितेश चेतन बडगुजर 19 – 19
18 पंडिता रमाबाई कुणाल शिवाजी पाटील 20 – 20
19 संत तुकाराम महाराज समर्थ विक्रम भोसले 21 – 21
20 संत श्री तुकाराम श्रेयस भगवान उतेकर 22 – 22
21 संत तुकाराम महाराज मंगेशी जितेंद्र वाळुंज 23 – 23
22 महात्मा फुले आराध्या चंद्रशेखर पवार 24 – 24
23 महात्मा ज्योतिराव फुले हर्षल रवींद्र सिरसीम 25 – 25
24 संत ज्ञानेश्वर अन्वेश आकाश खेडकर 26 – 26
25 महात्मा ज्योतिबा फुले सर्वेश रंजीत गोरे 27 – 27
26 समाज सुधारक महात्मा फुले नीरज भावेश पाटील 28 – 28
27 डॉ.बाबासाहेब आंबेडकर नयन जनार्दन विशे 29 – 29
28 संत एकनाथ वृषभ शिवाजी हांडोरे 30 – 30
29 संत रामदास घनश्याम नाडेकर 31 – 31
30 संत ज्ञानेश्वर लावण्या मनोज जाधव 32 – 32
31 मराठी भाषा संवर्धन समर्थ दीपक झनके 33 – 33
32 मराठी भाषा मुद्रा रतन केणे 34 – 34
33 कोकणी भाषा वेदिका विवेकानंद कुमठेकर 35 – 35
34 खानदेशी भाषा आरव योगेश पवार 36 – 36
35 मराठी भाषा स्वरा विकास कांबळे 37 – 37
36 मराठवाडी भाषा दुर्वा दौलत हरड 38 – 38
37 मराठी भाषा समीक्षा अंकुश कदम 39 – 39
38 मालवणी भाषा अर्णव पृथ्वीराज जाधव 40 – 40
39 मायबोली मराठी रुद्र गणेश शिंदे 41 – 41
40 माय बोली मराठी आस्था मनोहर चित्ते 42 – 42
41 आम्हाला मराठी भाषा आवडते.. सक्षम संतोष मिरकुटे 43 – 43
42 मराठी भाषा तेजस मुरलीधर माळी 44 – 44
43 मायबोली मराठी तनिष दिनेश गुंजाळ 45 – 45
44 मायबोली मराठी जान्हवी भास्कर तेली 46 – 46
45 मायबोली मराठी सारंग सचिन गायकवाड 47 – 47
46 मायबोली मराठी प्रसन्न अजय शिंदे 48 – 48
47 वऱ्हाडी भाषा शानवी योगेश पाबळकर 49 – 49
48 माझे बाबा अवनी कानडे 50 – 50
49 माझी गाय जान्हवी भास्कर तेली 51 – 51
50 छत्रपती शिवाजी महाराज सारंग सचिन गायकवाड 52 – 52
51 माझी आई दीपिका प्रवीण गुप्ते 53 – 53
52 वारांचे गाणे प्राप्ती नारायण चोरगे 54 – 54
53 माझी आई भूमी विजय सावंत 55 – 55
54 आई प्रसन्न अजय शिंदे 56 – 56
55 माझी आई स्वरा समीर घाणेकर 57 – 57
56 निसर्ग माझा मित्र रितिका राहुल खाडे 58 – 58
57 आई भावेश समाधान पाटील 59 – 59
58 माझी आई सृष्टी आहिरे 60 – 60
59 छत्रपती शिवाजी महाराज सक्षम मिरकुटे 61 – 61
60 पावसा रे पावसा तनिष दिनेश गुंजाळ 62 – 62
61 थोर व्यक्तीची पुण्याई तनिष दिनेश गुंजाळ 63 – 63
62 शिवाजी महाराज प्रार्थना प्रशांत शेळके 64 – 64
63 माझी शाळा स्वरा अभिमन्यू दळवी 65 – 65
64 शाळा मनस्वी समीर घाणेकर 66 – 66
65 भाऊ प्रसन्न अजय शिंदे 67 – 67
66 झाड स्वरा समीर घाणेकर 68 – 68
67 झाड स्वरा अभिमन्यू दळवी 69 – 69
68 ताई असद सलीम शेख 70 – 70
69 माझी शाळा भूमी विजय सावंत 71 – 71
70 झाड असद सलीम शेख 72 – 72
71 माझी शाळा मनस्वी समीर घाणेकर 73 – 73
Download