आद्य समाजक्रांतीकारक – महात्मा ज्योतीबा फुले

आद्य समाजक्रांतीकारक – महात्मा ज्योतीबा फुले

डॉ. विलास आत्माराम देऊलकर

सहयोगी प्राध्यापक

बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला

जिल्हा – सिंधुदुर्ग पिन नं. ४१६ ५१६

इमेल – vadewoolkar@gmail.com

सारांश – महात्मा जोतीराव फुले या आद्य भारतीय समाज क्रांतिकारकाने सामाजिक सुधारणाबाबत क्रांतिकारक विचार मांडले. त्यांचा पिंड हा कृतीशील क्रांतिकारकाचा होता. सामान्य माणसाला नवयुगाची ग्वाही देणारा भारतातला पहिला समाज क्रांतिकारक म्हणजे महात्मा फुले हेच होत. एक सामाजिक विचारवंत, समाजसुधारक आणि आद्य लोकशिक्षक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

मुख्य शब्द – आद्य समाजक्रांतीकारक, महात्मा जोतीराव फुले, भारतीय समाज

Doi Link – https://doi.org/10.69758/GIMRJ2407IIIIV12P0023

Download