आदिवासी जमातींच्या कल्याणकारी योजनांचे अर्थशास्त्रीय अध्ययन

आदिवासी जमातींच्या कल्याणकारी योजनांचे अर्थशास्त्रीय अध्ययन

विकास सं. ढोले, संशोधक विद्यार्थी, एम. ए. अर्थशास्त्र, सामाजिक शस्त्र संकुल, स्वा. रा. ती. म. वि.नांदेड. मो. नं.9579228839                                                                                                                      

प्रा. डॉ. डि. के मगर, अर्थशास्त्र विभाग, हु. ज. पा. माध्यमिक विद्यालय, हिमायतनगर ता. हिमायतनगर. जिल्हा नांदेड. मो. नं.9604531670

सारांश अनुसूचित जमातीमध्ये आदिवासी सर्वात मागासलेले अशिक्षित साधे जीवन जगणारे जंगलात राहणारे लोक आहेत. या जमातीमध्ये निरक्षरता त्याचे अनेक समस्येची मूळ कारण आहे. निरक्षरतेमुळे त्यांच्यामध्ये अनेक अंधविश्वास व कुसंस्कार आढळतात. आदिवासी जमातीमध्ये अशिक्षितपणा असल्यामुळे आजही ते अंधकारमय जीवन जगत आहेत. आदिवासी समाज म्हणजे प्रगत समाजापासून अलिप्त असलेल्या दूर  रानावनात डोंगर दऱ्यात  वास्तव करणारा आणि धर्म बोलीभाषा इत्यादी बाबतीत समानता असलेला असा साधा सामाजिक समूह होय. हा समाज पूर्वीपासूनच  डोंगर भागात वास्तव्य करीत असल्याने या समाजाचा सामाजिक आर्थिक शैक्षणिक विकास हवा  तेवढ्या प्रमाणात झालेला दिसून येत नाही.

मुख्य शब्द आदिवासी जमाती,कल्याणकारी योजना, अर्थशास्त्रीय अध्ययन

Doi Link – https://doi.org/10.69758/GIMRJ2407IIIIV12P0021

Download