आदिवासी समाज आणि साहित्य

आदिवासी समाज आणि साहित्य

संशोधक विद्यार्थी                                                               

कु डवरे संजीवनी शिवाजी                                          

एम ए मराठी,नेट,बि एड,CTET स्वा. रा. ती. म.विद्यापीठ, नांदेड                                                  

मोबाईल क्रमांक :  9922902807                   

संशोधन मार्गदर्शक

डॉ. सोळंके नवीन केशवराव

नागनाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, औंढा नागनाथ, हिंगोली  

सारांश

     आदिवासी समाज आणि साहित्याचा अभ्यास करीत असताना ,सर्वसाधारणपणे आपल्या असे निदर्शनास येते की, जवळजवळ १९६० नंतर साहित्य लिखाणाच्या स्वरूपात फार मोठ्या प्रमाणात आकस्मिक उलथापालट झाली.आणि त्याचाच परिणाम म्हणून साहित्य क्षेत्रात अनेक नवनवीन साहित्य प्रवाह निर्माण झाली. तसे आदिवासी साहित्याचा एक विशिष्ट दृष्टिकोनातून अभ्यास करताना, असे निदर्शनास येते की, आदिवासी समाजाचे दुःख, व आदिवासी समाजाची सामाजिक स्थिती, वास्तव्य ,अत्यंत मागासलेले असल्या कारणास्तव आदिवासी समाज दऱ्याखोरांनी, रानोमाळ, डोंगरात, जंगलात, बेटांवर ,राणा- वनात, वाडीखेडीन, अलिप्त राहणारा समाज आहे. आणि हा समुदाय जंगलात राहत असल्याकारणाने या समाजाची शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, प्रगती ज्या प्रमाणात व्हायला हवी होती त्या प्रमाणात न झाल्या कारणास्तव या समाजाला मागासलेला, पिछाडलेला, आदिम समाज अशी ओळख निर्माण झाली आहे.

मुख्य शब्द – आदिवासी समाज, साहित्य.

Doi Link – https://doi.org/10.69758/GIMRJ2407IIIIV12P0020

Download