ई – प्रशासन आणि सुशासन
प्रा. डॉ.सुधाकर एस हांगे
कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नांदुर घाट
तालुका केज जिल्हा बीड
सारांश – आधुनिक काळ हा विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा काळ म्हणून ओळखला जातो किंवा माहिती तंत्रज्ञाने शतक मानले जाते विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रचार व प्रसारामुळे जगात अनेक क्षेत्रात क्रांतीकारक बदल झाले आहेत. कल्याणकारी राज्यामध्ये लोकांच्या वाढत्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी ही प्रशासनाचा वाटा सिंहाचा आहे ही प्रशासन याला डिजिटल शासन या नावाने संबोधले जात आहे.डिजिटल प्रशासनामुळे सामान्य लोकांना समान पातळीवर हक्क प्राप्त होतो.प्रत्यक्ष अप्रत्यक्षपातळीवर सामान्य लोकांचे जीवनमान सुधारण्यास ही ई प्रशासनामुळे संधी मिळत आहे.
मुख्य शब्द – ई-प्रशासन, सुशासन, डिजिटल तंत्रज्ञान, माहिती संप्रेषण तंत्रज्ञान
Doi Link – https://doi.org/10.69758/GIMRJ2407IIIIV12P0026
Download