राष्‍ट्रीय एकात्मतेकरिता लोकषाही आणि भारतीय संविधानाची महत्ता याविशयी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दृश्टीकोण

राष्‍ट्रीय एकात्मतेकरिता लोकषाही आणि भारतीय संविधानाची महत्ता याविशयी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दृश्टीकोण

डॉ. रवींद्र सहारे

सहयोगी प्राध्यापक,

अनिकेत कॉलेज ऑफ सोषल वर्क, वर्धा.

Email :-sahareravi4@gmail. com

Mob No :9049669043

सारांष:-

            26 जानेवारी 1950 ला भारत देष खÚया अर्थाने प्रजासत्ताक झाला व लोकांचे राज्य सुरू झाले. राज्यकारभार करणारे कोणीही असो तो जन-कल्याणांसाठी व लोकांच्या सेवेसाठी संविधानाने सांगितलेल्या मानवी मूल्यांवर आधारित असला पाहिजे. व हे संविधानाचे नीती -निर्देष आहेत. म्हणूनच कायदेमंडळ, न्यायपालिका, कार्यपालिका, पत्रकारिता या चार लोकषाहीच्या आधार स्तंभावर समाजाच्या राश्ट्राच्या समस्यांचे निराकरण झाले पाहिजे व त्यांना -त्यांना सर्व समाजातिल , धर्मातील जनतेला सम-समान न्याय ,हक्क मिळाला पाहिजे. व एक राश्ट्र संघ या उद्देषाने संपूर्ण भारताचा विकास झाला पाहिजे. संविधानाच्या उद्देषिकेमध्ये ध्येय व उद्देष लक्षात घेऊनच विकासाची वाटचाल करायची आहे. या करिता संविधानांमध्ये भाग चार मधील राज्याच्या धोरणाची ‘मार्गदर्षक तत्वे’ (डायरेक्टीव्ह प्रिंसिपल स्टेट पॉलिसी) मांडली आहेत. भारताच्या संविधान निर्मितीतील या योगदानामुळे त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात. 26 नोव्हेंबर या दिवशी संविधान दिन (राष्ट्रीय विधी दिन किंवा राज्यघटना दिन) संपूर्ण भारतभर साजरा केला जातो. बाबासाहेब आंबेडकरांनी मसूदा समितीचे अध्यक्ष या नात्याने एका सषक्त राश्ट्र-राज्याचा पुरस्कार केला.

कि वर्डस्: राष्‍ट्रीय एकात्मता, लोकषाही, भारतीय संविधान, स्वातंत्र्य, समता, बंधुभाव

DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2511S01V13P019

Download