संत साहित्याचा समाजमनावर परिणाम

संत साहित्याचा समाजमनावर परिणाम

श्रीमती वनिता भानुदास इंगळे

vanitangl@gmail.com

सारांश (Abstract)

संत साहित्य हे मराठी संस्कृतीचे आणि समाजमनाचे प्राणस्थान आहे. भक्तीचळवळीतून निर्माण झालेले हे साहित्य फक्त धार्मिक न राहता सामाजिक, नैतिक आणि मानवतावादी मूल्यांचे प्रतिपादन करणारे ठरले. या संशोधनामध्ये संत साहित्याने महाराष्ट्राच्या समाजमनावर—त्याच्या विचारपद्धती, जीवनदृष्टी, सामाजिक ऐक्य, समता आणि नीतिमूल्यांवर—कसा प्रभाव टाकला, याचा अभ्यास केला आहे. या अभ्यासातून लक्षात येते की संतवाङ्मय हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन ठरले असून आजही ते तितकेच प्रेरणादायी आहे.

DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2508I8VXIIIP0006

Download