किनवट तालुक्यातील आदिवासी समाजाच्या समस्या
रामदास पा. वागदकर
संशोधक विद्यार्थी
एम.ए. ( अर्थशास्त्र ) बी. एड्. SET
सामाजिक शास्त्रे संकुल
स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड
मो. नं. 7263078129
प्रा. डॉ. एम. एन. बिरादार
अर्थशास्त्र विभाग
दिगंबरराव बिंदू महाविद्यालय,
भोकर ता. भोकार जि. नांदेड
मो.नं. 8208679653
सारांश – आदिवासींना देशाचे खरे मालक, मुळ निवासी, धरतीची लेकरे अशा अनेक संज्ञानी संबोधिले जाते. हा समाज पुर्वी डोंगर दऱ्यात राहत असल्यामुळे त्यांचा आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकास झालेला नाही. आदिवासींच्या विकासासाठी शासन विविध योजना राबवित असले तरीपण बोलीभाषा, उदासीनता, योग्य माहितीचा अभाव यामुळे त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहचत नाहीत. तरी शासन आश्रम शाळा, शिष्यवृत्ती, वस्तीगृहे, तसेच विविध प्रकल्पांतर्गत आदिवासी मुलांच्या शिक्षणाची सोय करण्याचा प्रयत्न करत आहे. असे असले तरी त्यांना गरिबी, दारिद्र्य, व्यसनाधीनता, कर्जबाजारीपणा, कुपोषण, अंधश्रद्धा, निरक्षरता यासारख्या विविध समस्यांना तोंड द्यावे लागते.
मुख्य शब्द – आदिवासी, सामाजिक, योजना
Doi Link – https://doi.org/10.69758/GIMRJ2407IIIIV12P0019
Download