आदिवासी विकास प्रकल्पा अंतर्गत नागपूर शहरातील आदिवासी मुलींच्या वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थीनींचे वस्तीगृह योजनेबाबत अभिमत

आदिवासी विकास प्रकल्पा अंतर्गत नागपूर शहरातील आदिवासी मुलींच्या वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थीनींचे वस्तीगृह योजनेबाबत अभिमत

प्रा.डॉ.सुनिल कोडापे 

सहायोगी प्राध्यापक   

बी.पी.एन.आय.एस.डब्ल्यु.

हनुमान नगर, नागपूर-440024

मो.नं. 9421710827

इ. मेल – kodapesunil@gmail.com

प्रस्तावना – शिक्षण ही व्यक्तिगत तसेच समाजाच्या स्तरावर जीवनाची गुणवत्ता उंचावणारी एक किल्ली आहे. उत्तम गुणवत्तापूर्ण शिक्षण हे व्यक्तीला व समाजाला गतिमान व मानवी विकासाच्या प्रक्रियेला शक्ती मिळवून देते. व्यक्तीची त्याच्या स्वतःच्या उपजीविकेच्या मिळकतीची क्षमता वाढवते, तसेच राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या विकासात भर घालते. सध्या आपण एका गतिमान आर्थिक प्रगतीच्या युगात आहोत. त्यात ‘‘ज्ञान’’ हे प्रगतीच्या प्रवासाचे महत्वाचे साधन आहे. आपल्या प्रचंड मोठया संख्येने असलेल्या युवकांसाठी ही लक्षणीय संधी असतानाच, आपल्या सध्याच्या व नव्याने उद्भवणाऱ्या गरजा भागविण्यासाठी उच्च षिक्षणाच्या प्रष्नांवर तातडीने विचार करण्याची गरज आहे. सामान्यतः आपल्या परंपरा व काळाच्या कसोटीवर उतरलेल्या मूल्य व्यवस्था आणि समाजाच्या गरजा, उद्योग व राष्ट्रीय विकासाची प्रक्रीया यासह षिक्षण प्रक्रियेमधील ज्ञान, कौषल्य व मानवविज्ञानाची आखणी, यांच्या पार्श्वभूमीवर होत असणाÚया सामाजिक बदलांचे कल्पनाचित्र रेखाटून तयार होणारे प्रष्न, त्यांच्याही यात समावेष आहे. विद्यार्थ्यांच्या सध्याच्या व नव्याने निर्माण होणाऱ्या समस्यांवर उपाय शोधून नवीन उपक्रमाच्या व उपक्रमषीलतेच्या चैतन्याचे पोषण करील अषी आपली शिक्षण व्यवस्था निर्माण करण्याची व समाजामध्ये मोठया प्रमाणावर बदल घडवून आणण्यासाठी त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचीही गरज आहे.

मुख्य शब्द – आदिवासी मुली, वस्तीगृह, योजना, अभिमत

Doi Link – https://doi.org/10.69758/GIMRJ2407IIIIV12P0018

Download