दुष्काळाचा बालकांवर परिणाम आणि समाजकार्य आंतरनिरसन
डॉ. अनिल आनंद सरगर, सहयोगी प्राध्यापक
बी.पी. नॅशनल इन्टिटयूट ऑफ सोशल वर्क,
हनुमाननगर नागपूर-440009.
इमेलः anilsargar01@gmail.com,
मो. 8421936342
गोषवारा:- भुख आणि दुष्काळामुळे होणारे कुटुंबाचे स्थलांतरण ही अलिकडची एक मोठी समस्या समाजापुढील आव्हान आहे. महाराष्ट्रात 24 जिल्हयात यंदा पाऊस कमी झाला. काही ठिकाणी ओला तर काही ठिकाणी सुखा दुष्काळाची परिस्थिती उद्भवली. त्यामुळे भिषण दुष्काळाचा सामना करावा लागल्याने मोठया प्रमाणावर कुटुंबाचे स्थलांतरण शहरी भागाकडे झाले. या सर्व पस्थितीचा सर्वाधिक फटका बसतो तो लहान मुलांना. रस्त्याच्या कडेला भिखाÚयांच्या संसारासारखे स्थलांतरित शेतकरी आणि शेतमजुरांना संसार मांडावा लागतो. या कुटुबानां रोजगाराचा, जेवणाचा, पाण्याचा, शौचालयाचा जसा प्रष्न जसा सतावतो तसाच प्रष्न असतो मुलांच्या संगोपनाचा, षिक्षणाचा, संस्काराचा आणि सुरक्षेचाही. त्यांच्या जीवनात आलेल्या या आणिबाणीमध्ये त्यांना अनेक असहनीय यातनांना तोंड द्यावे लागले. अषा मुलांबाबत शासनाच्या नियोजनषुन्य नीतीमुळे त्यांचे अतोनात हाल होतात. या शोधनिबंधाच्या माध्यमातून या दुष्काळग्रस्त स्थलांतरित मुलांच्या मुलभुत, आर्थिक व शैक्षणिक अधिकारांचा तसेच अन्य परिस्थितीचा बाल अधिकारांच्या अनुषंगाने आढावा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दुष्काळाच्या काळात व वर्तमान आर्थिक व सामाजिक संरचनेत त्यांना कोणत्या प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते आणि त्यांना कोणत्या सामाजिक संरक्षणाची, साधनांची, तंत्राची आणि नीतीची गरज आहे यावर प्रकाश टाकण्यात आलेला आहे.
Keyword – दुष्काळ, दुष्काळग्रस्त स्थलांतरित मुले, विस्थापन आणि समाजकार्य आंतरनिरसन
Doi Link – https://doi.org/10.69758/GIMRJ2407IIIIV12P0014
Download