जागतिकीकरणात स्त्रीमुक्तीची मागणी करणारी प्रज्ञा पवार यांची कविता
डॉ. सागर गवई
सहायक प्राध्यापक
स्व. भा. शिं. कला, प्रा. ना. गा. विज्ञान
व आ. गा. वाणिज्य महाविद्यालय साखरखेर्डा.
भ्रमणध्वनी – ९४९५४७७४३१
Email – sagarsgawai@gmail.com
गोषवारा:- प्रज्ञा पवार यांची कविता स्त्रीवादाला फुले आंबेडकरी विचाराने नव्यारुपात पाहत स्त्रीमुक्तीची मागणी करते. जागतिकीकरणात स्त्रीचा माणूस म्हणून विचार व्हावा म्हणून जातसत्ता, वर्गसत्ता, धर्मसंस्था यांच्या बरोबरच नवभांडवली व्यवस्थेविरुद्ध एल्गार करताना महानगरीय बधीर संवदनेला नवे भान देत जागे करते.
Keyword – प्रज्ञा पवार यांची कविता, स्त्रीमुक्तीची मागणी, जागतिकीकरण
Doi Link – https://doi.org/10.69758/GIMRJ2407IIIIV12P0013
Download