अमेरिकन टेरीफचे (आयात शुल्क) भारतीय अर्थव्यवस्थेच्या व्यापारावरील परिणामाचे तुलनात्मक अध्ययन

अमेरिकन टेरीफचे (आयात शुल्क) भारतीय अर्थव्यवस्थेच्या व्यापारावरील परिणामाचे तुलनात्मक अध्ययन

प्रो.चुन्नीलाल प. साखरवाडे      

अर्थशास्त्र विभाग प्रमुख 

कला व वाणिज्य पदवी महाविद्यालय पे .पप (जवाहरनगर)

जि. भंडारा 

मो.न . ९७६४५७१११९

गोषवारा  :

        भारताच्या वाढीच्या गतीला मजबूत करण्यासाठी वस्तूची सातत्याने वाढणारी देशातर्गत मागणी आणि निर्यात वाढीला गती प्राप्त झाली आहे. निर्यातीला चालना देण्यासाठी भारत देशाच्या वाणिज्य मंत्रालयाने व्याज अनुदान देणे, बँक कर्जाची उपलब्धता वाढविन्यासारखे उपाय केले आहेत. अमेरिकेकडून  टेरीफ लागू केल्यानंतरही निर्यात वाढीत सातत्य दिसून येते. व्याज अनुदान योजना आणि निर्यात क्रेडीटला प्रोत्साहन देण्याचा समावेश केला जात आहे. केंद्र सरकारच्या     “ मेक ईन इडिया ” उपक्रमामुळे जागतिक व देशांतर्गत उत्पादकासाठी अनुकूल वातावरण, स्वदेशी, व स्वावलंबी भारत तयार झाले आहे. अमेरिकेच्या टेरीफचा भारतीय अर्थव्यवस्थेतील व्यापारावर विशेष परिणाम झालेला दिसून येत नाही.

मुख्य शब्द : आयात शुल्क, व्यापार, अर्थव्यवस्था, स्वावलंबी, वस्तूची मागणी

DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2512S01V13P015

Download