सामाजिक न्याय विभागाच्या योजना व षिक्षणामुळे युवकांचा व्यक्तिमत्व विकास

सामाजिक न्याय विभागाच्या योजना व षिक्षणामुळे युवकांचा व्यक्तिमत्व विकास

डॉ. रवींद्र सहारे

सहयोगी प्राध्यापक,

अनिकेत कॉलेज ऑफ सोषल वर्क, वर्धा.

Email :- sahareravi4@gmail. com

Mob No :9049669043

सारांष:

प्रस्तुत अध्ययन सामाजिक न्याय विभागाच्या योजना व षिक्षणामुळे युवकांचा व्यक्तिमत्व विकास यावर आधारित असल्यामुळे युवकांचे कल्याण साधणे आणि त्यांना षिक्षण व प्रषिक्षण हा उद्देष आहे. सामाजिक न्याय विभागाच्या योजना गरजूपर्यंत पोहोचविण्यासाठी समाजकार्याच्या व्यावसायिक ज्ञानाची गरज महत्त्वाची असते. यामुळे दुर्बल घटकांचे कल्याण योग्य रितीने साधता येऊ षकते. हयावरून सामाजिक न्याय योजनेच्या अंमलबजावणी करीता व्यावसायिक समाजकार्याचे षिक्षण व प्रषिक्षण हया दोन्हीचा संबंध हा प्रस्तुत अध्ययनात आला आहे. विषेश काळजी घेऊन षैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंधांना प्रोत्साहन देईल लोकांचा दुर्बल घटक, आणि विषेशः, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती, आणि त्यांचे सामाजिक अन्याय आणि सर्व प्रकारांपासून संरक्षण करेल.तसेच युवकांना व्यक्तिमत्व विकासात येणाÚया अडचणी जाणून घेणे, योजने विशयी लाभार्थ्यांचा दृश्टीकोन जाणून घेणे, प्रषासनाच्या योजना राबविण्याचा दृश्टीकोन जाणून घेणे व  हयातून जे निश्कर्श निघतील ते नंतर संषोधन करणाÚयाला उपयोगी पडण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे षासनाला व योजना राबविणाÚया जिल्हा स्तरिय यंत्रणेला योजना राबविण्यास मदत मिळेल.

कि वर्ड्स: सामाजिक न्याय विभाग, योजना, षिक्षण, युवक, व्यक्तिमत्व विकास 

DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2509S01V13P006

Download