कृत्रिम बुद्धिमत्तेचे अर्थशास्त्रीय महत्त्व

कृत्रिम बुद्धिमत्तेचे अर्थशास्त्रीय महत्त्व

डॉ.सुजाता जितेंद्र पाटील

अर्थशास्त्र विभाग प्रमुख महावीर महाविद्यालय कोल्हापूर

गोषवारा :

आजच्या तंत्रज्ञानप्रधान जगात कृत्रिम बुद्धिमत्ता हे केवळ वैज्ञानिक संकल्पना राहिलेले नसून अर्थशास्त्रीय विकासाचे केंद्रबिंदू ठरत आहे. औद्योगिक उत्पादन, सेवा क्षेत्र, कृषी, आरोग्य, शिक्षण, वाहतूक, वित्तीय संस्था अशा सर्व क्षेत्रांमध्ये वेगाने वापर होत आहे. या तंत्रज्ञानामुळे उत्पादनक्षमता वाढते, खर्च कमी होतो, निर्णयप्रक्रियेत कार्यक्षमता येते व जागतिक बाजारपेठेत स्पर्धात्मकता साधता येते. तथापि, रोजगारातील बदल, कौशल्य अभाव, गोपनीयता व नैतिक प्रश्न ही आव्हानेही उभी राहतात. प्रस्तुत संशोधनात कृत्रिम बुद्धिमत्तेचेचा अर्थव्यवस्थेवरील परिणाम, त्याचे फायदे व मर्यादा, तसेच त्याचे सामाजिक-आर्थिक परिणाम या सर्व बाबींचा सखोल आढावा घेतला आहे.

मुख्य शब्द : कृत्रिम बुद्धिमत्ताए विकासाचे केंद्रबिंदूए वित्तीय संस्था

DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2509I9VXIIIP0016

Download