अस्पृश्योध्दार चळवळीतील सर्वश्रेष्ठ समाज प्रवर्तक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
प्रा. नरेंद्र विश्वनाथ झाडे
इतिहास विभाग
श्री गोविंदप्रभु महाविद्यालय तळोधी बाळापूर, जि. चंद्रपुर
डॉ. रूपेश एम. मेश्राम
सहायक प्राध्यापक व इतिहास विभाग प्रमुख
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,
ब्रम्हपुरी, जि. चंद्रपुर
प्रस्तावना:- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना संपूर्ण भारतीय समाजाच्या क्रांतीची आस होती. अस्पृष्यता हा केवळ अस्पृष्यांचाच नव्हे तर सर्व हिंदू समाजाचा, भारताचा राष्ट्रीय प्रश्न मानला पाहिजे हा त्यांचा आग्रह होता. त्यामुळे अस्पृष्योध्दार हा त्या व्यापक समाजपरिवर्तन प्रक्रियेचा एक अटळ भाग म्हणूनच त्याकडे ते पाहत होते. ‘अस्पृष्यांनीच अस्पृष्योध्दाराची चळवळ हाती घेवून स्पृष्योधाराचीही चिंता वाहने ही घटना हिंदूच्याच नव्हे तर एकुण मानवी इतिहासातही अपूर्व अशीच आहे. त्यासाठी बहिस्कृत भारताचे लेख सर्वात आधी ब्राह्मणांनी अवष्य वाचले पाहिजेत. अशी शिफारस करीत आहे‘‘ असे ते म्हणाले होते.
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/25040401V13P0013
Download