योग व निसर्गोपचाराची संकल्पना व महत्व

योग व निसर्गोपचाराची संकल्पना व महत्व

Dr. Shital Harishchandra Ujade

Assistant Professor

Mo.no7385105462

Email purvajanorkar@gmail.com

Shri Saraswati College of Social Work, Washim.

               प्राचीन भारताची ओळख ही जगाला अध्यात्म, तत्त्वज्ञान, योग आणि आयुर्वेद यासाठी झाली आहे. त्यापैकी “योग” व “निसर्गोपचार” ह्या  दोन अश्या  संकल्पना आहेत, ज्या आजच्या आधुनिक युगातही तितक्याच प्रभावी ठरत आहेत. शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल राखणं, रोगांचं नैसर्गिक उपचारांनी निर्मूलन करणं व संपूर्ण जीवनशैलीत सकारात्मकता आणणं हे या दोन प्रणालींचं प्रमुख उद्दिष्ट आहे. योग ही केवळ काही आसनांची किंवा श्वसनाची पद्धत नसून, ती एक संपूर्ण जीवनशैली आहे. शरीर, मन, आणि आत्मा यांचा समतोल राखणारी ही एक शास्त्रीय पद्धती आहे.

DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/25040401V13P0009

Download