भंडारा जिल्हयातील सायबर क्षेत्रातील वाढलेले गुन्हे: एक समस्या
संषोधनकर्ता
प्रा. सुनिल बी. उईके
सहा. प्राध्यापक,
आठवले समाजकार्य महाविद्यालय, भंडारा
Mol No. 8149365817
E-mail – 72suniluikey@gmail.com
संगणकीय क्षेत्रात सायबर क्राईमचा झालेला षिरकाव हा अनेक अनर्थ व संकटांना आमंत्रण देणारा आहे. साधारणतः सर्वसामान्य नागरिकांचा असा समज आहे की, सायबर क्राईमषी आपला काही संबंध नाही. या समजामुळे नागरिक सायबर क्राईमबाबत अनभिज्ञ आहेत. पण जरा सूक्ष्म विचार करून पाहिलं तर आपल्याला रोजच या साबयर क्राईमचा सामना करावा लागतो. आपल्या ई-मेलवर स्पॅममेल येत असतात, मोबाईलवर अनावष्यक कॉल, मेसेजेस येतात, नेट बँकिंग अकाऊंट असेल तर त्याचा पासवर्ड, आय.डी. हॅक होतो. हे सर्व प्रकार सायबर गुन्हेगारीमध्ये मोडतात.
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2503I3IIVXIIIP0054
Download