भारतीय संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर

भारतीय संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर

प्रा. डॉ. हरिष्चंद्र गोविंदा बोरकर

यशवंतराव चव्हाण कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लाखांदूर जि. भंडारा 441803

मो.क्र. 7066341865

harishborkar1965@gmail.com

सारांश-

      भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हा माणूस राजवट व मानवी संस्कृती यांचा मानवावर होणारा अमाणूश अत्याचार दूर करण्याकरिता आपल्या भारतीय संविधानामध्ये सर्वांना सार्वभौमिक अधिकार प्राप्त व्हावेत व स्वतंत्र प्रतिष्ठा प्राप्त व्हावी. याकरिता स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या तत्त्वावर भारतीय समाजाची पुनर्घटना व्हावी अशी बाबासाहेबांची इच्छा होती. त्याकरिता त्यांनी सर्व लोकांना राष्ट्रीय एकात्मतेच्या माध्यमातून एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला.

बीज शब्द – मानवी संस्कृती, सार्वभौमिक, व्यक्ती व स्वातंत्र्य, एकत्रीकरण, राष्ट्रीय एकात्मता.

DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2502I01S01V13P0003

Download