आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबातील मुलांच्या व्यथा–एक अभ्यास
प्रतिभा किशन पवार
संशोधक विद्यार्थी, शिक्षणशास्त्र विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर
प्रा. सुनिल बी. वाकेकर
सहाय्यक प्राध्यापक, फोस्टर डेव्हलपमेंट कॉलेज ऑफ एज्यूकेशन, शिवाजीनगर, छत्रपती संभाजीनगर
प्रस्तावना :-
स्वातंत्रयापूर्वीपासून आजपर्यंत शेतकऱ्यांच्या स्थितीमध्ये अनुकूल बदल होण्याऐवजी प्रतिकुल आर्थिक, सामाजिक, बदल झालेले आहे. ओला-सुका दुष्काळ पडल्यास दुबार-तिबार पेरणीचेही संकट ओढाव्ल्यास मुलांचे लग्न, शिक्ष्णाचा खर्च, आरोग्याचा खर्च वाढण्यास तो दिशाहीन अस्वस्थ होऊन वरील, तशी वाढलेल्या खर्चाचा कर्जबाजारीपणामुळे गाहाळून जाऊन शेतकरी आत्म्हत्या करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2501I1VXIIIP0004
Download