आदिवासी कविता : भावना आणि विद्रोह
डॉ. प्रीती किशोर उमाठे
एम.ए. (मराठी) पीएच.डी
मराठी विभाग प्रमुख
डॉ. एम. के. उमाठे
महाविद्यालय, भामटी रिंग रोड, नागपूर-२२
सारांश आदिवासी समाजाची पार्श्वभूमी बघत असताना प्राचीन काळापासून निर्माण झालेली समाज संस्कृती आपल्या दृष्टीस येत असताना देखील पाहिजे त्या प्रमाणात इतर जनसमुदायांनी प्रगतीचा हातभार लावलेला दिसून येत नाही. त्यामुळेच साहित्य रूपाने समोर आलेल्या कवी कादंबरीकार नाटककार यांनी आपल्या लिखित साहित्याच्या माध्यमातून होणारी पिळवणूक ही समोर आणलेली दिसते. आदिवासी साहित्य हे जनवादी साहित्य आहे असे सिध्द होते.आदिवासी साहित्य व त्यांचे जीवन व्यापक स्वरूपाचे आहे. हेच जीवन कवींनी कवितेच्या माध्यमातून मांडलेले आहे. यायचं अर्थ असा की आजचे आदिवासी साहित्य हे नव्या प्रबोधनाचे आशेचे किरण आहे.
बीज शब्द अनाकलनीय,दीपस्तंभ, वनवासी, बुद्धिजीवी, विद्रोह
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2501I01S01V13P0016
Download