राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) 2020 आणि महाविद्यालयीन ग्रंथालयांची भूमिका
Dr. Anjali Anand choure
Librarian, Uma Mahavidyalaya, Pandharpur
Email : badweanjali@gmail.com
गोषवारा :
कोणत्याही राष्ट्राचे भविष्य हे शिक्षण धोरणावर अवलंबून असते. आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, विकासाची प्रक्रिया शिक्षणातून उभी राहत असते. त्यामुळे शिक्षण धोरण आखताना ते भविष्यवेधी असायला हवे. शिक्षण धोरण म्हणजे त्या देशाच्या भविष्याची, विकासाची दिशा असते. प्रस्तुत लेखांमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) 2020 या शैक्षणिक धोरणाबद्दल सविस्तर माहिती दिली असून सदर धोरणाच्या अनुषंगाने महाविद्यालयीन ग्रंथालयांच्या बदललेल्या भूमिकेबद्दल आणि शिक्षण प्रक्रियेमधील महाविद्यालयीन ग्रंथालयांच्या भूमिकेबद्दल सविस्तर चर्चा केली आहे.
महत्त्वाच्या संज्ञा : राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020, NEP महाविद्यालयीन ग्रंथालय.
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2411IV04V12P0009
Download