छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण अहवाल २०२१ सद्यःस्थिती – एक अभ्यास
संशोधक
श्री. जनार्दन कारभारी राऊत,
डी.एड, एम एड्.सेट (शिक्षणशास्त्र)
प्रास्ताविक –
विद्याथ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यामध्ये पालकांची आधिक परिस्थिती, योग्य मार्गदर्शनाचा अभाव, पालकांचे अज्ञान,विद्याध्यांची आवड, रुची याचा विचार न करता शाखा निवड, मित्रांनी निवडलेल्या शाखेत प्रवेश अशा अनेक कारणांचा समावेश शाश्खानिवड करतांना होत असतो. यातूनच विद्याथी या सर्वं बाबींचा विचार करतात.
देशाचे चित्र बदलायचे असेल तर शिक्षणावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आपल्या देशातील सगळया नेत्यांना त्याची जाणीव आहे. परंतू आपला शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन चुकीचा आहे. आपण शिक्षणाकडे नोकरी मिळविण्याचे साधन म्हणून बघतो.मुलांच्या वृत्ती, प्रवृत्तीत आणि विचार करण्याच्या पध्दतीत बदलल घडविण्याचे साधन म्हणून आपण बघतच नाही त्यामुळे आपल्या देशात शिक्षणाचे प्रमाण वाढले पण शिक्षणाचा पाहिजे तो प्रभाव वाढला नाही.
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2410III03V12P0004
Download