स्व नियंत्रण पद्धतीचा शरीर आणि मनावर होणारा परिणाम

स्व नियंत्रण पद्धतीचा शरीर आणि मनावर होणारा परिणाम

प्रा. डॉ. दिनेश   जारोंडे

मानसशास्त्र विभाग प्रमुख,

इंदिरा महाविद्यालय कळंब, ता. कळंब

जि. यवतमाळ मो. ९४०३२५७००६

सारांश –

       आपल्यात मन आणि शरीर हे दोन अतिशय महत्त्वाचे घटक आहे. त्यातील मनाची भूमिका ही आपल्यामध्ये खूप महत्त्वाची आहे. मनात ज्याही पद्धतीने विचार केले जातात त्याच पद्धतीने आपल्याकडून कृती घडून येते. यात बरेचदा लक्षात येते की काही गोष्टी करण्यामध्ये स्वतःवर आपले नियंत्रण राहत नाही आणि स्व नियंत्रण राहले नाही तर निश्चितच होणाऱ्या गोष्टी ही चांगल्या पद्धतीने घडून येत नाही. त्याचा बरेचदा पश्चाताप आपल्याला होतो. त्यातून शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो पण स्व नियंत्रण हे खूप महत्त्वाचे आहे. ज्याद्वारे शरीर आणि मनाचे आरोग्य उत्तम राखण्यास मदत मिळते. या संशोधनाच्या आधारे शरीर आणि मनावर स्व नियंत्रण पद्धतीचा परिणाम काय होतो ? हे तपासण्यात आले त्यातून अशी निदर्शनास आले की स्व नियंत्रण जाता आले तर शरीर आणि मनाचे आरोग्य उत्तम राहते.

मुख्य शब्द –  स्व नियंत्रण पद्धती, शरीर आणि मन 

DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2409III07V12P0011

Download