भारतातील शैक्षणिक असमानतेचा अभ्यास
अविनाश एकनाथ वासनिक ,
एम.एस.डब्ल्यू., सेट
गोषवारा :-
हा अभ्यास प्रत्येक शहरात , सामाजिक वर्गामध्ये अस्तित्वात असलेलेया शैक्षणिक असमानतेचा विचार करतो आणि भारतीय समाजात शैक्षणिक असमानतेला आळा घालतो . भारतीय शैक्षणिक असमानतेचे वास्तव अतिशय गुंतागुंतीचे आणि वैविध्यपूर्ण आहे कारण शैक्षणिक असमानता प्रत्येक क्षेत्रात व समाजात अस्तित्वात आहे .
शिक्षण , रोजगाराच्या संधी , उत्पन्न , आरोग्य , सांस्कृतिक समस्या, सामाजिक समस्या, आर्थिक समस्या इत्यादी बाबींना कारणीभूत घटक शोधण्याचा प्रयत्न केला गेला आहे . तर हा पेपर भारतीय समाजात प्रचलित असलेल्या शैक्षणिक असमानतेच्या बहुआयामी संदर्भावर प्रकाश टाकतो . एकूणच हा अभ्यास आर्थिक , सामाजिक , सांस्कृतिक आणि कायदेशीर पक्षपाती पनातील असमानता सर्शवितो जे संपूर्ण सामाजिक क्षेत्रात शैक्षणिक समानता प्रस्थापित करण्यासाठी आणि भारतीय समाजातील व्यक्तींना सन्माननी स्थान, सर्वांगीण विकास , रोजगार तसेच योग्य व आदर्श व्यक्ती घडविण्यास काही संबंधित मुद्दे सुचविण्याचा प्रयत्न केला आहे .
कीवर्ड : शैक्षणिक असमानता , आर्थिक , सामाजिक आणि सांस्कृतिक समस्या
DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2409III07V12P0010
Download