व्यसनमुक्त समाज
प्राचार्य डॉ.एस.के.खंगार
प्राचार्य
फुले. आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क गडचिरोली
Suresh_khangar@rediffmail.com
Mob. No.-9422154895
Abstract –
प्रस्तुत लेखात व्यसनमुक्त समाज आणि व्यसनाधीनतेचे परिणाम/नुकसान प्रतिबंधात्मक उपाय आणि व्यसनमुक्तीचे फायदे/लाभ समाजमन बदलविणे गरजेचे आहे. याकरिता जनजागृती महत्वाची आहे. या करिता तरुण पिढीला पुढे येणे गरजेचे आहे. व्यसनमुक्त समजामुळे सामाजिक आरोग्यामध्ये सुधारणा होण्यास मदत होते. व्यसनामुळे होणारे आजारावर प्रतिबंध लावून आरोग्यात सुधारणा होते. सर्व बाबींचा उल्लेख प्रस्तुत लेखात करण्यात आलेला आहे.
Keyword –
व्यसनमुक्त समाज, व्यसनाधीनतेचे परिणाम, प्रतिबंधात्मक उपाय