कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शैक्षणिक कार्यातील योगदान एक अभ्यास

कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शैक्षणिक कार्यातील योगदान एक अभ्यास

प्रा.कांबळे डी.एस.
भूगोल विभाग,                                                                                                             
जवाहर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, अणदुर
ता. तुळजापूर जि.धाराशीव
 
गोषवारा:
शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असून समाज जीवनाच्या गरजा आशा – आकांक्षा व उद्दिष्टे यांच्याशी शिक्षणाचा जवळचा संबंध आहे. समाजाच्या सामाजिक व सांस्कृतिक विचार प्रवाहास योग्य वळण देण्याचे काम शिक्षणाचे आहे. मनुष्याची अस्मिता आणि अस्तित्व शाबूत ठेवून त्याला स्वावलंबानाने, स्वाभिमानाने आणि सुखाने जगण्याचा मार्ग दाखविणे हे शिक्षणाचे महत्त्वाचे कार्य आहे त्यामुळे समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी समाजातील सर्व घटकांना शिक्षण मिळाले पाहिजे होते. परंतु भारतीय समाजात शिक्षण घेण्याचा अधिकार मुठभर लोकांनाच होता. त्यामुळे बहुजन समाज हा शिक्षणापासून वंचित होता.
 
मुख्य शब्द: अभ्यास, शैक्षणिक कार्य

Download