डिजिटल ग्रंथालयाचे महत्व

डिजिटल ग्रंथालयाचे महत्व

 डॉ. वर्षा अनिलजी तिडके
 ग्रंथपाल 
आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क गडचिरोली
varshaatidke21@gmail.com

Abstract : प्रस्तुत लेखात डिजिटल ग्रंथालयाचे महत्व आणि विशेषता प्रवेश आणि प्रशिक्षण ,  संशोधन सहकार्य ,प्रकाशनाची साधने ,प्रयोगात्मक शिक्षण ,आधुनिकीकरण प्रवासाच मित्र,  डिजिटल ग्रंथालयाच्या महत्व, विशेषता, विद्यार्थ्यांच्या सहाय्याचे साधन प्रशासन सोपे आणि अद्यावत स्थिर ठेवण्यात मदत होते शिक्षणातील विद्यार्थ्यांना अनेक लाभ पुरवू शकतात. त्यांना विविध, विषयासंबंधित साहित्य, अभ्यास सामग्री, आणि संशोधनाचे स्रोत मिळतात,सर्व बाबींचा  उल्लेख प्रस्तुत लेखात करण्यात आलेला आहे

बिजशब्द : डिजिटल ग्रंथालय संशोधन सहकार्य, प्रकाशनाची साधने, प्रयोगात्मक शिक्षण, आधुनिकीकरण 

Download