डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक योगदान: एक संशोधनात्मक अभ्यास

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक योगदान : एक संशोधनात्मक अभ्यास

प्रा.डॉ.अन्सारी.एस.जी.

समाजशास्त्र विभाग

म.उ.म.उदगीर

सारांश (Abstract)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारतीय संविधानाचे शिल्पकार नसून ते एक महान समाजसुधारक, अर्थतज्ज्ञ, कायदेपंडित आणि मानवी हक्कांचे पुरस्कर्ते होते. भारतीय समाजातील जातीय विषमता, अस्पृश्यता, सामाजिक अन्याय आणि शोषण या विरोधात त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. प्रस्तुत संशोधन पेपरमध्ये डॉ. आंबेडकरांचे सामाजिक योगदान, त्यांचे विचार, चळवळी, कायदेशीर सुधारणा आणि त्यांचा भारतीय समाजावर झालेला दूरगामी प्रभाव यांचा अभ्यास करण्यात आला आहे.

कीवर्ड्स: सामाजिक न्याय, समता, जातीयव्यवस्था, दलितचळवळ, आरक्षण, अस्पृश्यता, महिलासक्षमीकरण, भारतीय संविधान, मानवअधिकार, शिक्षण, कामगारहक्क, सामाजिकसुधारणा

DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2602S02V14P001

Download