जागतिक स्तरावर महिलांचे राजकीय प्रतिनिधित्व: भारताच्या संदर्भात एक तुलनात्मक अभ्यास

जागतिक स्तरावर महिलांचे राजकीय प्रतिनिधित्व: भारताच्या संदर्भात एक तुलनात्मक अभ्यास

(Women’s Political Representation at the Global Level: A Comparative Study with Reference to India)

डॉ. विजया एच.राऊत, राज्यशास्त्र विभाग प्रमुख,

एन.जे.पटेल कला व वाणिज्य महा. मोहाडी, जि.भंडारा 441909

सारांश (Abstract): महिलांचे राजकीय प्रतिनिधित्व हे लोकशाहीच्या गुणवत्तेचे एक महत्वपूर्ण निदर्शक मानले जाते. जगभरात महिलांची लोकसंख्या जवळजवळ निम्मी असली,तरी राजकीय निर्णयप्रक्रियेत त्यांचे प्रतिनिधित्व तुलनेने मर्यादित आहे. या संशोधन पेपरमध्ये जागतिक स्तरावर महिलांच्या राजकीय प्रतिनिधित्वाची स्थिती, त्यामागील संरचनात्मक अडथळे, कोटा प्रणालीची भूमिका आणि भारतातील महिलांच्या प्रतिनिधित्वाचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय अनुभव आणि भारतीय राजकीय वास्तव यांचा तुलनात्मक अभ्यास करून, महिलांचे केवळ संख्यात्मक नव्हे तर अर्थपूर्ण (substantive) प्रतिनिधित्व कसे वाढवता येईल, यावर भर देण्यात आला आहे.           

DOI link – https://doi.org/10.69758/GIMRJ/2601S02V14P004   

Download