जागतिकीकरणाच्या संदर्भात श्रम कल्याणाचे नवे पैलू

जागतिकीकरण हा विषय जेवढा महत्वाचा तेवढाच अतिशय गुंतागुंतीचा सुद्धा आहे. या विषयाचे असणारे विविध बारकावे लक्षात घेऊन ’जागतिकीकरणाच्या संदर्भात श्रम कल्याणाचे नवे पैलू’ या आंतरराष्ट्रीय पुस्तिकेत श्रामिकांवर होत असलेला जागतिकीकरणाचा अनूकूल व प्रतिकुल परिणामंचा अभ्यास करुन विषयाची मांडणी केली आहे. त्यामुळे अर्वासामान्यांना श्रम कल्याणाच्या विविध पैलूंचे सहज आकलन होईल यात शंका नाही.

Downlod